Tech4Marathi

क्लाऊड स्टोरेज : ड्रॅापबॉक्स

प्रथम क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय ते पाहूया. आज काल पेनड्राईव घेऊन फिरणे ओल्ड फॅशनेबल मानले जात आहे. ज्याप्रकारे भारतात इंटरनेटचा प्रसार झाला त्या प्रमाणे फिजिकली डेटा घेऊन फिरणे मागासपानाचे लक्षण मानले जात आहे. आता तुम्ही ऑनलाईन डेटा साठवू शकता आणि शेअरपण करू शकता.
https://db.tt/OgG79ZkI

फोटोशॉप मध्ये ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट !

आज खूप दिवसांनी ब्लॉग वर आलोय. परीक्षेमुळे वेळच मिळाला नाही. हुश ! संपली एकदाची. आता नियमित पोस्ट करत जाईल.
मागील काही लेखापासून आपण बेसिक फोटोशॉप शिकत आहोत.  आज आपण ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट बद्दल पाहूयात.एखाद्या फोटोला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट कसा द्यावा.

युटयूब वरील विडीओ डाऊनलोड करा !

युटयूब  हि एक लोकप्रिय विडीओ शेअरिंग साईट आहे. युटयूब  वर दररोज लाखो विडीओ अपलोड होत असतात. चित्रपट, सीरिअल्स हे पण युटयूब वर उपलब्ध आहेत. पण युटयूब वर विडीओ डाऊनलोड करण्यासाठी पर्याय दिला नाही :(. बर्याच जणांना वीडीओ डाऊनलोड करण्यास अडचणी येतात. तर त्या साठी आज आपण पाहूयात कि युटयूब वरील  विडीओ कसे डाऊनलोड करावे.

मेमोरी कार्ड मध्ये अमर्याद गाणी साठवा !

आजकाल  प्रत्येक जन आपल्या मोबाईलमध्ये क्षमतेनुसार गाणी साठवत आहे. काही जणांना वाटते कि आपली मोबाईल मध्ये आपल्या आवडीची सर्व गाणी असावी.  सरासरी एका MP3 गाण्याची साईज 5-7 Mb असते. या हिशोबाने एका एका 1 GB मेमोरी कार्ड मध्ये जवळपास 200-250 गाणी आपण साठवू शकतो.

फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो बनवा !

Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार माझी मागील फोटोशॉपवरील पोस्ट तुम्ही वाचलीच असेल.
तर या  पोस्ट मध्ये फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो कसा बनवावा ते शिकूया.
पासपोर्ट फोटोचे आपल्याला नेहमी कुठेना कुठे काम पडत असते. फोटो स्टुडिओ मधून फोटो काढणे महाग पडते (?).  तुम्ही म्हणल कि 30रुपयामध्ये  मध्ये 8 फोटो महाग कसे ?
बघा जर तुम्हाला फोटोशॉप मध्ये पासपोर्ट  फोटो  बनवता येत असेल तर तुम्ही कुठल्या लॅब मधून त्याची फक्त 5रुपया मध्ये प्रिंट काढू शकता. माझ्या हिशोबाने तर हे महाग पडते.
बर पैश्याचा विषय जरा बाजूला ठेवू. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूयात.
चला तर मग फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो बनवणे शिकूया.

टोरेंट वरून एखादी फाईल कशी डाऊनलोड करावी ?

Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार, टोरेंट बद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेल काही जण टोरेंट चा वापर पण करत असतील.टोरेंट काय आहे हा बर्याच जनांना पडलेलं कोडं .टोरेंट च्या द्वारे आपण चित्रपट, गाणी, सॉफ्टवेअर,गेम्स डाऊनलोड करू शकतो. टोरेंट एक छोटीशी फाईल असते .torrent ज्या मध्ये मुख्य फाईल साठवलेली असते .