आमच्या बद्दल

Tech4Marathi हा ब्लॉग सुरु करण्या मागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी वाचकांना संगणक, इंटरनेट व इतर गोष्टी विषयीची माहित देणे आहे. खंरतर ब्लॉगिंग मुळे माझ्या हि ज्ञानात भर पडत आहे.
Tech4Marathi या ब्लॉग वर तुम्ही वाचु शकाल ...

संगणक जगतातील घडामोडी
उद्योजागांच्या कथा, इंटरनेट टिप्स,ब्लॉगिंग टीप्स ,फेसबुक टिप्स,संगणका बद्दल,आणखी बरेच काही.
आपल्याला एक विनंती आहे आपणही अधून मधून या ब्लॉग वर येउन आपल्या मौल्यवान प्रतीक्रिया देउन सहकार्य करावे

"एकमेकास सहाय करु !! अवघे धरु सुपंथ !!  "

आपले काही प्रश्न,अडचणी असल्यास मला तुम्ही संपर्क करू शकता
sarpate007@gmail.com वर तुमच्या प्रतीक्रीया व सुचना पाठविण्यास विसरु नका. Tech4Marathi सुधारणा करण्यासाठी तुमचा प्रतीसाद अत्यावश्यक आहे.
धन्यवाद.  Tech4Marthi हा ब्लॉग तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा !
गुणवंत सरपाते
संपर्क :- Sarpate007@gmail.com
नोट :-आपल्या संस्थेची, व्यावसायाची किंवा स्वतःची दर्जेदार वेबसाईट आम्ही बनवून देऊ. तेही अत्यंत माफक दरात. !
अधिक माहिती साठी मेल करा