या लेखात मी टोरेंट फाईल कशी डाऊनलोड करावी ते सांगणार आहे. पुढील लेखात टोरेंट काम कसे करतो ते सांगेन.
1. सर्वप्रथम टोरेंट क्लायंट सॉफ्टवेअर ची गरज पडेल. ते येथून डाऊनलोड करा.( फक्त 2.MB)
2.डाऊनलोड झाल्यानंतर Utorrent इंस्टाल करा.
2. आत तुम्हला जी फाईल डाऊनलोड करायची आहे ती टोरेंट सर्चइंजिन वर सर्च करा.
Torrentz.eu
Kickass.to
Thepiratebay.se
हि काही प्रसिद्ध टोरेंट सर्चइंजिन्स आहेत.
समजा मला Dookudu हा तेलुगु चित्रपट डाऊनलोड करायचं. Dookudu असे सर्च केल्यानंतर सर्चरिझल्ट्स तुमच्या पुढे येतील.
शकतो व्हेरीफाईड टोरेंटच डाऊनलोड करा. कारण त्यात कुठलाही वायरस किंवा मालवेअर राहत नाही.
3. आता पुढील पानावर टोरेंट ट्रॅकर्स ची लिस्ट येईल. त्या मधून एका ट्रॅकर वर क्लिक करा.
काही प्रसिद्ध टोरेंट ट्रॅकर्स
KickAss.to
ThePirateBay.se
TorrentsDownloads.me
ExtraTorrents.cc
4. आता खालील प्रमाणे टोरेंट फाईल डाऊनलोड करा
5. टोरेंट फाईल डाऊनलोड झाल्यानंतर डबल क्लिक करून ओपेन करा.
6.तुमची फाईल डाऊनलोड सुरु होईल
काही अडचण आल्यास मला मेल करा sarpate007@gmail.com
धन्यवाद !