युट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करा! (एक सोपी पद्धत)


युट्यूब वरील  व्हीडीओ डाउनलोड करण्याची एक नवी पद्धत आपण पाहुत. यात कुठलेही साॅफ्टवेअर इंस्टाॅल करण्याची आवश्यकता नाही.
फक्त एक सोपी क्लुप्ती वापरून आपण युट्यूब वरील कोणाताही व्हीडीओ आपल्याला हव्यात्या क्वाॅलिटी मध्ये डाउनलोड करू शकतो.

युट्यूब वरील  व्हीडीओ डाउनलोड  डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

१. सर्वप्रथम Youtube.com वर जाऊन जो व्हीडीओ डाऊनलोड करायचा आहे तो ओपन करा.

२. व्हीडीओ ओपन केल्या नंतर ब्राउजर च्या अॅड्रेस बार मध्ये www. च्या नंतर ss जोडा.
 खालील स्क्रीनशाॅट्स मध्ये पाहू शकता.
मूळ लिंक 
 ss जोडल्या नंतर ची लिंक.


३. आता इंटर बटन दाबा. एक नवीन पेज उघडलेले दिसेल.आता तेथून आपल्याला हवीती क्वाॅलिटी निवडा व क्लीक करा. व्हिडीओ डाऊनलोड सुरु झालेले असेल.

आहे कि नाही सोपे?? फक्त तीन स्टेप्स मध्ये व्हीडीओ डाउनलोड करा.

अधिक स्पष्टतेसाठी मी हा व्हीडीओ बनवायला आहे, जरूर बघा !
टीप: ह्याच स्टेप्स तुम्ही मोबाईल वर पण वापरू शकता, UC Browser वर टेस्ट केले आहे. इतर मोबाईल ब्राउजर्स बहुतेक सप्पोर्ट करणार नाहीत. त्या UC Browser वापरून बिनधास्त डाउनलोड करा.