एक फ्री विडियो एडिटिंग सॉफ्टवेअर !

SuperDVD Video Editor हे साईजने छोटे आणि वापरायला सोपे असे एक फ्री सॉफ्टवेअर विडियो एडिटिंग साठी, यांत त्या सर्व सुविधा आहेत ज्या एका चांगल्या डीवीडी एडिटर मध्ये असतात .याचे  खास वैशिष्ट्य म्हणजे विडियो कॅप्चरिंग जिकी एक महागड्या आणि व्यावसाईक विडियो एडिटर मध्ये असते.


याचा वापर करणे खूपच सोपे आहे जर तुम्ही कधी Microsoft DVD Maker चा वर केला असेल तर तुमही हे अतिशय सोप्या पद्धतीने वापरू शकता .

SuperDVD Video Editor  मधील महत्वाच्या सुविधा 

* Capture Film form WebCam ,DV Camera ,TV Card Into Divx or Avi file format 
* Edit AVI or Divx or other format file with the frames control
* Copy Any Part of the film and save it .
* Divide/Merge Audio or Vedio Stream into new file
* Change the play speed and add video effect.
* Full Control the Audio and the Vedio streams.
* Easy to create DVD menus.
* Direct Burn any format moviesto VCD DVD.

एवढ्यासार्या सुविधा ते पण फ्री आणि फक्त 16MB  च्या साईज मध्ये !
तेंव्हा आताच डाऊनलोड करा 

डाऊनलोड करण्यासठी खाली क्लिक करा 
\
*महत्वाचे जरा तुम्हाला विडियो  एडिटिंग शिकायची असल्यास हे सॉफ्टवेअर फार उपयोगी आहे .