2. ClipGrab इंस्टाल करा.
4.ClipGrab मध्ये ती लिंक पेस्ट करा.
6. "Grab this Clip!"या बटनावर क्लिक करून डाऊनलोड सुरु करा.
काही अडचण आल्यास मला संपर्क करा sarpate007@gmail.com
Tech4Marathi हा ब्लॉग सुरु करण्या मागचा आमचा मुख्य हेतू म्हणजे मराठी वाचकांना संगणक, इंटरनेट तंत्रज्ञान गोष्टी विषयीची माहित देणे आहे.Tech4Marathi या ब्लॉग वर तुम्ही वाचु शकाल,संगणक जगतातील घडामोडी उद्योजागांच्या कथा, इंटरनेट टिप्स,ब्लॉगिंग टीप्स ,फेसबुक टिप्स,संगणका बद्दल,आणखी बरेच काही.
Suggest for mobile
ReplyDeleteमोबाईल साठी vidmet हे apss वापरु शकतो
ReplyDeleteमोबाईल साठी vidmet हे apss वापरु शकतो
ReplyDelete