जर आपण एक MP3 गाण्याची साईज 1 MB किंवा त्यापेक्षा कमी केल्यास कमीत कमी 1000 (अक्षरी एक हजार फक्त ) गाणी साठवू शकतो. या साठी आपल्याला अशा एका सॉफ्टवेअर ची आवशकता आहे कि जो MP3 फाईल ला कमी साईज मध्ये कन्वर्ट करतो. बराच वेळ शोध घेतल्यावर मला एक सॉफ्टवेअर सापडले. साईज फक्त 2 MB पेक्षा कमी असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लीक करा.
डाऊनलोड पूर्ण झल्यावर इंस्टाल करा.
सॉफ्टवेअर ओपेन करून तुमच्या आवडीचे एखादे गाणे Add करा आणि राईट साईटला दिलेल्या ऑप्शन मधून Bitrate वर क्लिक करून तुमच्या आवडी नुसार bit सेलेक्ट करा. 24 bit क्वालिटी च्या मानाने ठीक आहे.
bit सेलेक्ट झाल्यानंतर. वर दिलेल्या Resize बटना वर क्लिक करा.
असे केल्याने तुमच्या MP3 फाईल ची साईज कमी होईल आणि तुम्ही 1GB कार्ड मध्ये कमीत कमी 900-1000
गाणी साठवू शकतो