माझ्या ब्लॉग वर स्वागत आहे

नमस्कार मी हा ब्लॉग नेटभेट च्या सलिल चौधरी यांच्या प्रेरणे ने सुरु करीत आहे.
टेक4मराठी या ब्लॉग वर तुम्ही वाचु शकाल ..

संगणक जगतातील घडामोडी

इंटरनेट टिप्स

ब्लॉग टीप्स

फेसबुक टिप्स

संगणका बद्दल

आणखी बरेच काही

आपणही अधून मधून या ब्लॉग वर येउन आपल्या प्रतीक्रिया देउन सहकार्य करावे

एकमेकास सहाय करु !!
अवघे धरु सुपंथ  !!

गुणवंत सरपाते

संपर्क :- Sarpate007@gmail.com

1 comments:

  1. तुमच्फाया वेबसाइटवर रच सुंदर माहिती आहे सर, माझी वेबसाइट आहे www.kathasahity.com

    ReplyDelete