हरवलेला मोबाईल कसा शोधावा?

Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार. आज मी एक फार महत्वाची आणि उपयोगी माहिती आणली आहे. तर मी आज सांगणार आहे IMEI No.  च्या साह्याने हरवलेला मोबाईल शोधायचा कसा.? 
आहे कि नाही कामाची माहिती. आपल्या मोबाईलचा IMEI No. हा पावती व बॉक्स वर नमूद केलेला असतो किंवा IMEI No. जाणून घेण्यासाठी डायल करा *#06#.

बर्याच वेळेस आपण ऐकेलं असत कि मोबाईलच्या IMEI No. चा उपयोग करून हरवलेला मोबाईल शोधू शकतो. म्हणजे या पद्धतीने आपण आपला मोबाईल सध्या कोणत्या ठिकाना वरून ऑपेरेट केला जात आहे याची Location Details मिळवू शकतो.
आपल्या हरवलेल्या मोबाईलची Location Details मिळवण्यासाठी आपल्याला एक मेल करावी लागणार आहे. 

सर्वप्रथम नवीन इमेल लिहण्यास सुरुवात करा

To: या रकान्यात "cop.mobile@India.com" हा अड्रेस टाका.

Subject: सब्जेक्ट मध्ये "LOST PHONE DETAILS" हे टाका.

आता 
बॉडी मध्ये 

Name: ( येथे तुमचे पूर्ण नाव लिहा )

Address: ( येथे तुमचा पत्ता लिहा )

Phone Model : ( तुमच्या मोबाईल चा मोडेल नंबर लिहा )

Make: ( तुमच्या मोबाईल च्या कंपनीचे नाव लिहा )

Last used No: ( तुम्ही त्या मोबाईल वर शेवटचा वापरलेला नंबर )

Email for Communication: ( तुमचा चालू मेल पत्ता)

Missed Date : (मोबाईल हरवल्याचा दिनांक)

IMEI No: (तुमच्या मोबाईलचा IMEI No. )


उदाहरणार्थ. 

अशा प्रकारे 

मेल पाठवून द्या.
 तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मोबाईलची Location Details 24 तासाच्या आत मिळेल.

धन्यवाद !











2 comments:

  1. मैने मेल कीया लेकीन कोयी फायदा नही हुआ.

    ReplyDelete
  2. Any user got any information for the lost mobile through this link


    Regards
    Sanjay.

    ReplyDelete