बाय बाय विंडोज "एक्स पी"

शिर्षक वाचून आश्चर्य वाटल्स नवल नाही.कारण मायक्रोसोफ्ट ने एका वर्षा पुर्वीच आकाशवाणी केली होती की लवकरच वींडोज एक्स पी कालबाह्या होणार आहे
.

येत्या 8 एप्रील पासुन मायक्रोसोफ्ट वींडोज एक्स पी ला पुरवीत असलेले सर्व आधार काढुन घेणार आहे. त्यामुळ सर्व वींडोज युझर्स ला आवाहन केलं आहे.
वींडोज एक्स पि ही सर्वाधिक यशस्वी कार्यप्रणाली 8  एप्रील पासुन बंद होणार आहे.
भारतात वींडोज 8 किती जण वापरतात ते मला माहिती नाही पण खात्रीशिर सांगतो की 60 % लोक आजही वींडोज एक्स पीच वापरतात
वींडोज एक्स पी नंतर काय या विषयावर लवकरच पोस्ट लिहीणार आहे.