स्वस्त इंटरनेट डेटा प्लान्स एअरसेल


या महागाई च्या काळात इंटरनेट  प्लॅन
चे दर पण गगनाला भीडले आहेत.  पुर्वी 2 जीबी प्लान 98 रूपये ला मिळत होता आत्ता तोच प्लॅन 199 रूपयात मिळतो.मी या  लेखात स्वस्त  इंटरनेट प्लान बद्दल माहिती देणार आहे.
सर्वात परवडणारा डेटा प्लॅन एअरसेल कंपनीचा आहे. एअरसेल चे बहुतेक सर्वच प्लान्स अनलीमिटेड आहेत .तेव्हा
एअरसेल एअरसेल चे प्लान्स पाहूयात.


1) 7 रूपयात 100mb
एअरसेल चा पहिला प्लान आहे  7 रूपयात 100 mb वैधता 1 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*700#
2) 17 रूपयात 150 mb
एअरसेल चा दुसरा प्लान आहे  17 रूपयात 150 mb वैधता 4 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*1700#
3) 24 रूपयात 100 mb
एअरसेल चा तिसरा  प्लान आहे  24 रूपयात 100 mb वैधता 30 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*2400#
4) 28 रूपयात अनलीमिटेड
एअरसेल चा चौथा  प्लान आहे  28रूपयात अनलीमिटेड इंटरनेट  वैधता 7 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*2800#
5) 32 रूपयात 250 mb
एअरसेल चा पाचवा प्लान आहे  32 रूपयात 250 mb वैधता 10 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*2801#
6) 47 रूपयात 350mb
एअरसेल चा सहावा  प्लान आहे  47 रूपयात 350 mb वैधता 1 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*4700#
7) 67 रूपयात 1Gb
एअरसेल चा सातवा  प्लान आहे  67 रूपयात 1Gb वैधता 7 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*6700#
8) 98रूपयात 1Gb
एअरसेल चा आठवा  प्लान आहे  98 रूपयात 1Gb वैधता 28 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*9800#
9) 128रूपयात 1.5m.Gb
एअरसेल चा नववा  प्लान आहे  128 रूपयात 1.5 Gb वैधता 30 दिवस
एक्टीवेट करण्यासाठी डायल करा *122*128#
10) 148 रूपयात अनलीमिटेड इंटरनेट
एअरसेल चा दहावा  प्लान आहे  148 रूपयात अनलीमिटेड इंटरनेट  वैधता 30 दिवस
पुढच्या पोस्ट मध्ये पाहू  डोकोमो चे इंटरनेट प्लान्स
नोट :- मी हा ब्लॉग सध्या मोबाईल वरून चालवत आहे .
कृपया आपल्या सुचना प्रतिक्रिया कळवा

3 comments: